Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंड्याने अस्वल दिसल्यावर काय केले

बंड्याने अस्वल दिसल्यावर काय केले
, सोमवार, 14 ऑक्टोबर 2024 (16:19 IST)
बंड्या जंगलातून जात होता... अचानक त्याला एक अस्वल दिसले आणि तो श्वास रोखून जमिनीवर पडून राहिला.
 
अस्वल- मला आत्ता भूक नाही, नाहीतर तुझी हुशारी काढली असते मी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिमा चौधरीने कॅन्सरशी लढा देत 'द सिग्नेचर'चे शूटिंग पूर्ण केले, अनुपम खेरने केले कौतुक