Publish Date: Tue, 13 Dec 2022 (21:28 IST)
Updated Date: Tue, 13 Dec 2022 (21:33 IST)
सायकलस्वार पक्याला धडकला आणि म्हणाला
भावा तुझं नशीब खूप चांगलं आहे.
पक्या चिडून - एक, तू मला धडक दिली आणि
वर मला भाग्यवान म्हणतोस?
सायकलस्वार - भावा ,आज मला सुट्टी आहे, म्हणून
मी सायकल चालवत आहे,
नाहीतर मी ट्रक चालवतो.
Edited by - Priya Dixit