जेव्हा मुलगा working from home असतो.
आई - जा बेटा, जरा बाजारातून एवढं सामान तर घेऊन ये...
मुलगा - अगं आई, आत्ता क्लाइंट कॉलची वेळ झाली आहे... जरा नंतर जाऊ शकतो का ?
आई - I am working on that आणी I will get back to you soon एवढच बोलायच आहे ना .. मग मी बोलते की .. तु जाऊन सामान घेऊन ये !