Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिलेचं उत्तर ऐकून ज्योतिष बेशुद्ध

jokes
, गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024 (23:36 IST)
एका महिलेने ज्योतिषींना आपल्या घरातील समृद्धीसाठी उपाय विचारला.
 
ज्योतिष: मुली, पहिली पोळी गायीला आणि शेवटची पोळी कुत्र्याला खाऊ घाल.
 
महिला: अहो मी तसेच करते. पहिली भाकरी मी स्वतः खाते आणि शेवटली मी माझ्या नवऱ्याला खाऊ घालते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिला सार्वजनिक मालमत्ता बनल्या पाहिजे, झाकीर नाईकच्या वक्तव्यामुळे पाक कलाकार संतप्त