Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेरू खरेदी करताना लोक विचारतात

पेरू खरेदी करताना लोक विचारतात
, गुरूवार, 26 सप्टेंबर 2024 (20:23 IST)
लोकांचे म्हणणे कधीही मनावर घेऊ नये.
पेरू खरेदी करताना लोक विचारतात...गोड आहेत का? 
नंतर मीठ-मसाला लावून खातात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिगारेट ओढायची सवय