Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलगा मुलगी मराठी जोक : गिफ्ट्स मागू लागली

मुलगा मुलगी मराठी जोक : गिफ्ट्स मागू लागली
, सोमवार, 27 डिसेंबर 2021 (10:08 IST)
मुलगा मुलगीला प्रपोज करतो 
मुलगा –माझं तुझ्यावर प्रेम आहे.
मुलगी – माझ्या चप्पलची साईज माहीत आहे का तुला?
मुलगा – अरे प्रेम नुसतं स्वीकारलं नाही तर,
 लगेच गिफ्ट्स पण मागायला सुरूवात केली

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमान खान : 'मी सापाला काठीच्या साहाय्यानं बाहेर काढलं, पण तितक्यात तो माझ्या हातावर चढला आणि...'