Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साली शिवायचं केळं द्या

साली शिवायचं केळं द्या
, मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (08:50 IST)
पुणेरी : ओ भाऊ, केळी कशी दिली राव?
दुकानदार : दोन रुपयाला एक
पुणेरी : काय तरी काय.एक रुपयाला देता का बोला....
दुकानदार : अहो एक रुपयात तर त्याचं साल फक्त येईल.
पुणेरी : ठीक आहे. मग हे एक रुपया घ्या आणि 
मला सालीशिवायचं केळं द्या पाहू.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

KBC 13: सून ऐश्वर्या रायसोबत अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' खेळतात