Publish Date: Tue, 17 Jan 2023 (09:56 IST)
Updated Date: Tue, 17 Jan 2023 (11:03 IST)
गोट्या आपला आजारी मित्र पक्याला भेटायला गेला.
गोट्या : आता तब्येत कशी आहे?
पक्या : आता खूप बरे वाटतेय मित्रा.
गोट्या : मग त्रास वगैरे काही नाही ना?
पक्या : खोकला तर पूर्णपणे थांबलायं मात्र श्वासाचा त्रास आहे.
गोट्या : अजिबात काळजी करू नकोस मित्रा, श्वासपण थांबेल
Edited by - Priya Dixit