Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sasu Sun Marathi Joke : सासू सून मराठी जोक

Sasu Sun Marathi Joke : सासू सून मराठी जोक
, बुधवार, 15 मार्च 2023 (17:35 IST)
सासू: कित्ती वेळा सांगितलंय
बाहेर जातांना टिकली लावत जा
सूनबाई: अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत
सासू: अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने…!
 
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमान खानचा अभिमान मोडून काढायचा, लॉरेन्स बिश्नोईची पुन्हा धमकी