Publish Date: Thu, 26 Jan 2023 (08:26 IST)
Updated Date: Wed, 25 Jan 2023 (23:29 IST)
* रोज कापूर जाळून झोपा.
* दिवसातून एकदा चांदीच्या ग्लासात पाणी प्या, याने रागावर नियंत्रण राहील.
* घरात भिंती किंवा छतावर जाळे नसले पाहिजे याने मानसिक ताण येतो.
* संध्याकाळी घरात सुवासिक आणि पवित्र धूर करावा.
* घरातील उपकरणे जे घोगरा किंवा विचित्र आवाज करत असतील, त्यांना वेळेवारी दुरुस्त करा.