Publish Date: Fri, 14 Oct 2022 (15:56 IST)
Updated Date: Fri, 14 Oct 2022 (15:59 IST)
देवघर किंवा घरातील मंदिरातून या वस्तू लगेच बाहेर करा नाही तर दुर्भाग्य येऊ शकते-
1. खंडित मूर्ती
2. विषम संख्येत असलेल्या मुरत्या
3. रौद्र रूपातील फोटो किंवा मूर्ती
4. एकाहून अधिक शंख
5. फाटकी धार्मिक पुस्तके
6. निर्माल्य, वापरण्यात येत नसलेलं पूजा साहित्य
7. खंडित अक्षता
8. पूर्वजांचे फोटो
9. साधु-संतांचे चित्र किंवा मुरत्या
10. काली माता, शनिदेव आणि भैरव यांची मूर्ती