Miscellaneous Recipe Sweets 0709 19 1070919008_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कणकेचे मोदक

कणीक
साहित्य: कणीक, मीठ, तेल, गूळ खोबर्‍याचकिंवा कोणतंही आवडीचं सारण.

NDND
कृती : कणकेत चिमूटभर मीठ आणि थोडं तेल घालून पुरीच्या पिठाप्रमाणे घट्ट मळावं. भिजवलेल्या कणकेची पातळ पारी लाटावी. त्यात आवडीनुसार कोणतंही सारण भरून मोदक करावेत आणि तांदळाच्या पिठाच्या मोदकाप्रमाणे वाफवावेत.

मावा मोदक

Share this Story:

Follow Webdunia marathi