Publish Date: Fri, 20 Mar 2020 (05:44 IST)
Updated Date: Fri, 20 Mar 2020 (05:47 IST)
निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना शुक्रवार पहाटे 5.30 वाजता फाशी देण्यात आली. मुकेश सिंग (32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंग (31) या आरोपींना फासावर लटकवण्यात आलं.
2021 मध्ये दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला होता. या प्रकरणानंतर जनजागृतीची एक लाट देशभरात उसळली होती. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी सगळ्या देशात एक आंदोलन उभं राहिलं होतं.