Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केवळ अश्लील फोटो ठेवणे गुन्हा नाही

केवळ अश्लील फोटो ठेवणे गुन्हा नाही
कोची- केरळ उच्च न्यायालयाने आपल्या एका आदेशात म्हटले आहे की केवळ अश्लील फोटो ठेवणी स्त्री अशिष्ट रुपण प्रतिषेध कायद्या अंतर्गत गुन्हा नाही.
 
कोटाने एका व्यक्ती आणि एका महिलेविरुद्ध गुन्हेगारी खटला रद्द करत ही टिप्पणी केली. तथापि अश्या फोटोचे प्रकाशन किंवा वितरण कायद्यानुसार दंडनीय असल्याचे देखील स्पष्ट केले गेले आहे.
 
न्यायमूर्ती राजा विजयवर्गीय यांनी एका आदेशात म्हटले की एखाद्या वयस्क व्यक्तीकडे स्वत:ची अश्लील फोटो असल्यास गुन्हा तोपर्यंत मान्य करण्यात येणार नाही जोपर्यंत फोटो इतर उद्देश्याने किंवा जाहिरातीसाठी वितरित किंवा प्रकाशित केले नसतील.
 
उच्च न्यायालयाने त्या याचिकेवर आपलं निर्णय दिलं ज्यात एका व्यक्ती आणि महिलेविरुद्ध खटला रद्द करण्याची मागणी केली गेली होती. हे प्रकरण कोल्लममध्ये एका मजिस्ट्रेट कोर्टात लंबित होतं. हे प्रकरण वर्ष 2008 मध्ये दाखल करण्यात आलं होतं.
 
पोलिसांनी कोल्लममध्ये एका बस स्थानकावर सर्च ऑपरेशन दरम्यान सोबत असलेल्या दोन लोकांचे बॅग तपासले होते. त्यात दोन कॅमेरे होते. तपासणी त्यांना अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले होते आणि कॅमेरे जप्त करण्यात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युवराज सिंहची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, आईच्या डोळ्यात आले अश्रू