पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतलीय. आज मी एम्समध्ये कोविड १९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. करोनाला हरवण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उपायांपैकी एक उपाय लसीकरणाचा आहे. तुम्ही लस घेण्यायोग्य असाल तर लवकर लस घ्यावी असं म्हणत पंतप्रधानांनी को-विन वेबसाईटची लिंकही (CoWin.gov.in) आपल्याट्विटमध्ये जोडलीय.Got my second dose of the COVID-19 vaccine at AIIMS today.
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2021
Vaccination is among the few ways we have, to defeat the virus.
If you are eligible for the vaccine, get your shot soon. Register on https://t.co/hXdLpmaYSP. pic.twitter.com/XZzv6ULdan