साहित्य : 250 ग्रॅम काबुली चणे, 1/2 चमचा खायचा सोडा, मीठ चवीनुसार, चिंचेचा गर 1 चमचा.
छोल्यासाठी साहित्य : तिखट, जिरे, काळे मिरे पूड, सुंठ-ओव्याची पूड, धने पूड, दालचिनी पूड, लवंगांची पूड, मोठी वेलची पावडर, या सर्वांना 1/2-1/2 चमचा घेऊन एकत्र करावे.
कृती : काबुली चण्यात खाण्याचा सोडा घालून 8 तास भिजत ठेवावे. नंतर कुकरामध्ये गळेपर्यंत शिजवावे. शिजल्यावर त्यात मीठ, चिंचेका कोळ, पाणी व छोल्याचा मसाला घालून 5 मिनिट शिजवून घ्यावे. छोले तयार आहे, या छोल्यांना पोळी किंवा ब्रेड सोबत सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा