Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Raksha Bandhan 2023 Wishes In Marathi रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan 2023 wishes
, बुधवार, 30 ऑगस्ट 2023 (07:00 IST)
हे बंध स्नेहाचे, 
हे बंध रक्षणाचे, 
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 
 
सण रक्षाबंधनाचा तुझ्या माझ्या नात्याचा
सण तुझे- माझे प्रेम व्यक्त करण्याचा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 
भाऊ तू माझा, तुझ्याशिवाय काही सुचत नाही,
बहिणीची वेडी माया काही केल्या कमी होत नाही
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 
राखी बांधून दरवर्षी तू देतोस रक्षणाचे वचन
प्रेमाने राहू आपण या पुढे आयुष्यभर
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 
राखी हा दोरा नाही नुसता, 
हा विश्वास तुझ्या माझ्यातला
आयुष्यात कुठल्याही क्षणी 
कुठल्याही वळणावर 
हक्कानं तुलाच हाक मारणार
हा विश्वास आहे तुझ्या बहिणीचा 
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 
भाऊ मी तुझा तू माझी लाडकी बहिणाबाई,
माझ्यासोबत तू कायम राही
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 
तुझे निखळ प्रेम कधीच कोणी भरुन काढता येणार नाही
तुला त्रास दिल्याशिवाय माझा एकही दिवस जाणार नाही.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
 
राखीचा सण आला आनंदाचा
बहीण-भावासोबत एकत्र साजरा करण्याचा
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते 
भावा मला नेहमीच तुला भेटायची आस असते
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
कुठल्याच नात्यात नसेल इतकी ओढ आहे,
तुझे माझे नाते जणू अजरामर आहे
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा
 
श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे,
भाऊ माझा यशाने न्हाऊ दे,
राखीशिवाय काही नाही माझ्याकडे,
म्हणूनच रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे,
हीच आहे माझी इच्छा
राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Super Blue Moon: 30 ऑगस्टला दिसणार निळा चन्द्र, चंद्राचा आकार मोठा दिसेल