Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोकण रेल्वे; नव्या अकरा स्थानकांना मंजुरी

कोकण रेल्वे; नव्या अकरा स्थानकांना मंजुरी
मुंबई , मंगळवार, 31 मे 2016 (12:17 IST)
कोकण रेल्वे मार्गावर नव्या अकरा रेल्वे स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे. पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेवर विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.

पावसाळ्यात 36 धोकादायक ठिकाणी 24 तास जागता पहारा ठेवण्यासाठी रोडसेन्सर लावण्यात येतील. त्यासाठी 950 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत रायगड जिल्ह्यातील इंदापूर, गोरेगाव रोड, सापे वामाने, रत्नागिरी जिल्ह्यातल्या कडवई, कळमणी, पोमेंडी, वेरवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खारेपाटण, आचीर्णे आणि गोव्यातल्या मिरझण आणि इनान्जे या नव्या स्थानकांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गंगाजल पोस्टातून घरपोच