Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत मद्यधुंद अवस्थेत महिलेचा धिंगाणा

Drunken woman assaulted in Mumbai Meera road area news In Marathi
सध्या जग आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे. महिला देखील पुरुषांप्रमाणे सर्रास मद्यपान करण्याचे प्रकार दिसून येत आहे. मुंबईत मद्यधुंद अवस्थेत एका महिलेने भर रस्त्यावर धिंगाणा घातल्याची घटना मीरा रोड परिसरात घडली आहे. या महिलेने भर रस्त्यावर आपले कपडे काढण्यास सुरु केले. हा धक्कादायक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला असून दिवाकर शर्मा यांनी याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्पेनचा कर्णधार सर्जिओ बुस्केट्स चा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती