Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लठ्ठ् आमदारांची फिटनेस टेस्ट

लठ्ठ् आमदारांची फिटनेस टेस्ट
, बुधवार, 7 डिसेंबर 2016 (14:11 IST)
राजकारणात इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील आमदार वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.त्या साठी सरकारने पाऊल उचलले आहे. सध्या सुरु असलेल्या नागपूर विधीमंडळ परिसरातल्या उपचार केंद्रात  विशेष आरोग्य शिबीर आजोयित करण्यात आले आहे. 
 
याठिकाणी आमदारांच्या वजन आणि उंचींच्या प्रमाणात त्यांचं शरीर सदृढ आहे का, हे तपासलं जात आहे. तर वजन कसे कमी  केले पाहिजे आहार कसा असावा याबाबत सल्ला सुद्धा दैला जाणार आहे. नेत्यांनी शरीर सदृढ ठेवून कामाचा वेग अधिक वाढवावा असे सरकारचे मत आहे. देशात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात राबवला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आपले वजन कमी करत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंडोनेशियात 6.4 तीव्रतेचा भूकंप, 20 लोक मरण पावले, बरेच जखमी