म्हाडाने तब्बल 8000 घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे.गोर गरीब लोकांसाठी हा निर्णय घेण्याची माहिती गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.ते म्हणाले,या घरांसाठी 5 हजार रुपयात अर्ज करू शकतात.गोर गरिबांना राहण्यासाठी घर मिळावे असे या योजनेचे हेतू आहे.
या लॉटरीची सोडत दसऱ्याला होणार असून 23 ऑक्टोबर पासून म्हाडा फॉर्मची विक्री सुरु होणार.येत्या 8 दिवसात मुंबईतील घराच्या बाबतील निर्णय देखील घेण्यात येईल असे ही आव्हाड म्हणाले.