Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बंदीने नाही तर जुन्या नोटांनी जिंकले: राज ठाकरे

बंदीने  नाही तर जुन्या नोटांनी जिंकले: राज ठाकरे
राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपा सर्वाधिक ठिकाणी नगराध्यक्ष पद जिंकले आहे.यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सणकून टीका केली आहे. केंद्राने केलेली हा नोटाबंदीचा विजय नसून जुन्हा नोटांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.
 
नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीवर परिणाम होतील अशी चर्चा होती. निवडणूक प्रचारदरम्यान कोट्यवधी रुपयेही जप्त करण्याच्या घटना घडल्यात. नोटाबंदी असल्यामुळे पैसे वाटपाच्या कार्यक्रमाला चांगलाच लगाम बसला. भाजप नगरपरिषदेच्या निवडणुकीत छाप पाडेल की नाही अशी चर्चा होती मात्र, भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे कोणाला बंदीचा तोटा आणि सत्ता धारी भाजपला फायदा झाला असेल असे मत राज यांनी मत व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपाचे सर्वाधिक ५२ नगराध्यक्ष तर शिवसेना तिसरया क्रमांकावर