Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gen-Beta Baby Name: जानेवारी 2025 मध्ये जन्म घेणार्‍या बाळासाठी यूनिक नाव

Gen-Beta Baby Names
, मंगळवार, 7 जानेवारी 2025 (13:27 IST)
वेगवेगळ्या युगांमध्ये जन्मलेल्या मुलांची एका विशिष्ट पिढीमध्ये विभागणी केली जाते. 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या मुलांना Gen Z किंवा Generation Z म्हणतात. मागील पिढीला मिलेनिअल्स म्हणजेच Gen Y आणि नंतरच्या पिढीला 2012 ते 2024 या काळात Zen Alpha (जनरेशन अल्फा) असे म्हणतात. त्याचबरोबर 2025 सालापासून मुलांची नवीन पिढी अस्तित्वात येत आहे. 1 जानेवारी 2025 पासून जन्माला येणाऱ्या मुलांना Gen Beta असे संबोधण्यात येईल.
 
Gen Beta जनरेशनमध्ये 2025 ते 2039 दरम्यान जन्मलेल्या मुलांचा समावेश असेल. या मुलांचा AI युगाच्या पहिल्या पिढीत समावेश आहे. Gen Beta हे ग्रीक वर्णमालेतील Beta (β) या अक्षरावरून आले आहे. Gen Beta ची वैशिष्ट्ये त्यांना Gen Z पेक्षा वेगळी बनवतात. Gen Beta मुले तंत्रज्ञानासाठी अनुकूल असतील आणि एआय, ऑटोमेशन आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये वाढतील. पर्यावरणीय शाश्वतता, डिजिटल कनेक्टिव्हिटी आणि जागतिक विचार हे त्यांचे वैशिष्ट्य असेल. हे लोक शिक्षण आणि कामात डिजिटल माध्यमांचा अधिक वापर करू शकतील.
 
आता या पिढीत जन्मलेली मुलं युनिक आहेत, त्यामुळे त्यांचे नावही स्पेशल असायला हवे. वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये जन्मलेल्या जनरल बीटाच्या मुलांसाठी खास नावांची यादी दिली जात आहे.
 
क्रिशिव : श्रीकृष्ण- भगवान शिव यांच्या नावांचे संयोजन
 
विवान : कृष्णाचे नाव/सुख
 
रेयांश : प्रकाश किरण
 
ईशान : शिवाचे नाव
 
अविराज : चमकणारा राजा
 
अर्चित : पूजनीय
 
रिदवान : संतोष 
 
आदिश : हुशार
 
अर्णव : महासागर
 
आदवन : सूर्य
 
शिवांश : भगवान शिवाचा भाग
ALSO READ: Boy Names Born On Monday सोमवारी जन्मलेल्या मुलांची नावे
तनुष : दिव्य रूप
 
अद्वैत : अद्वितीय, जो तुलनीय नाही
 
अद्रिक : पर्वतांच्या मधोमध सूर्यकिरण
 
चैतन्य : जीवन, ज्ञान, विद्वान
 
दिवित : अमर 

नीव : पाया, जमिनीशी जुळलेला
 
निर्वेद : देवाची देणगी

किव्यांश - सर्व गुण असलेला
 
कियान : देवाची कृपा
 
सक्षम : ज्याच्याकडे शक्ती आहे
ALSO READ: बाळाची नावे नक्षत्रानुसार
रचित : देवाची निर्मिती
 
विधान - नियम
 
मान : गर्व

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

डिनर विशेष रेसिपी पालक कीमा