Publish Date: Wed, 25 Jul 2007 (17:26 IST)
Updated Date: Wed, 25 Jul 2007 (17:25 IST)
आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजासेविती साधुसंत मनू वेधला माझा ॥ १ ॥
लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी,
अवतार पांडुरंग, नाम ठेवीले ज्ञनी ॥ २ ॥
कनकाचे ताट करी, उभ्या गोपिका नारी,
नारद तुम्बरहू, साम गायन करी ॥ ३ ॥
प्रकट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले,
रामा जनार्दनी, पायी टकची ठेले ॥ ३ ॥