Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्राद्ध पक्ष (पितृ पक्ष) 2019: या दिवसापासून सुरू होणार आहे श्राद्ध, जाणून घ्या तिथी

श्राद्ध पक्ष (पितृ पक्ष) 2019: या दिवसापासून सुरू होणार आहे श्राद्ध, जाणून घ्या तिथी
, मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (13:59 IST)
यंदा श्राद्ध पक्ष भाद्रपद महिन्याची शुक्ल पौर्णिमेपासून अर्थात 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन 28 सप्टेंबर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला संपणार आहे. या  16 दिवसांपर्यंत पितरांना तर्पण केले जाते. तर जाणून घेऊया श्राद्ध पक्षाच्या महत्त्वपूर्ण तारखा कोण कोणत्या आहे.  
 
श्राद्ध पक्ष 2019 च्या महत्त्वपूर्ण तिथी  
 
पौर्णिमा श्राद्ध- 13 सप्टेंबर 2019
प्रतिपदा श्राद्ध- 14 सप्टेंबर 2019
द्वितीया श्राद्ध- 15 सप्टेंबर 2019
द्वितीया श्राद्ध- 16 सप्टेंबर 2019
तृतीया श्राद्ध- 17 सप्टेंबर  2019
चतुर्थी श्राद्ध, भरणी श्राद्ध - 18 सप्टेंबर 2019
पंचमी श्राद्ध- 19 सप्टेंबर 2019
षष्ठी  श्राद्ध- 20 सप्टेंबर 2019
सप्तमी श्राद्ध- 21 सप्टेंबर 2019
अष्टमी श्राद्ध- 22 सप्टेंबर 2019
नवमी श्राद्ध- 23 सप्टेंबर 2019
दशमी  श्राद्ध- 24 सप्टेंबर 2019
एकादशी व द्वादशी श्राद्ध- 25 सप्टेंबर 2019
त्रयोदशी श्राद्ध- 26 सप्टेंबर 2019
चतुर्दशी श्राद्ध- 27 सप्टेंबर 2019
दर्श सर्वपित्री अमावास्या - 28 सप्टेंबर 2019

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दु:खाचा दिवस 'मोहरम'