Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

10 मिनिटांत घरी बसल्या e-PAN जनरेट करा

10 मिनिटांत घरी बसल्या e-PAN जनरेट करा
, मंगळवार, 9 मार्च 2021 (17:07 IST)
प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाइट www.incometaxindiaefiling.gov.in वर व्हिजिट करा.
येथे होम पेजवर ‘Quick Links’ सेक्शनमध्ये जा.
'Instant PAN through Aadhaar' या वर क्लिक करा.
नंतर 'Get New PAN' या लिंकवर क्लिक करा.
या लिंकद्वारे थेट इन्स्टन्ट पॅन रिक्वेस्ट पेज दिसेल.
आपला आधार नंबर आणि कॅप्चा कोड भरा.
‘Generate Aadhar OTP’ वर क्लिक करा. 
आपल्या मोबाइलवर एक ओटीपी येईल.
ओटीपी टाकल्यानंतर ‘Validate Aadhaar OTP' वर क्लिक करा.
आता 'Continue' या बटणावर क्लिक करा.
आता पुन्हा पॅन रिक्वेस्ट पेज दिसेल.
येथे सर्व माहिती प्रामाणिक असल्यावर अटी मान्य असल्याचे नमूद करा.
नंतर ‘Submit PAN Request’ यावर क्लिक करा.
नंतर एक नंबर मिळेल, तो नोंदवून घ्या.
 
e-PAN या प्रकारे डाऊनलोड करा -
 
www.incometaxindiaefiling.gov.in साइटवर जा.
होमपेजवर ‘Quick Links’ सेक्शनमध्ये जा.
'Instant PAN through Aadhaar' वर क्लिक करा. 
नंतर इथं चेक स्टेट्स किंवा डाउनलोड पॅन या बटणावर क्लिक करा. 
आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा. 
येथून आपल्याला ई-पॅन डाउनलोड करता येईल किंवा स्टेट्स चेक करता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षणाचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या 'या' नोटिशीमुळे सुकर होईल की आणखी कठीण?