Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Rose Day 2025 Wishes Marathi रोझ डे च्या रोमँटिक शुभेच्छा

Happy rose day
तू 
माझ्या आयुष्यातील सुंदर गुलाब आहेस..
लोक म्हणतात, गुलाबाला कांटे असतात जरा जपून
त्यांना नाही काय कळणार प्रिये, 
तुझा सहवास माझ्यासाठी सुंगधाचा भाग आहे
गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणि
भरभरून प्रेम… फक्त तुझ्यासाठी
Happy Rose Day
जेव्हा जेव्हा मी गुलाबाचं फुल बघतो,
माझ्या डोळ्यासमोर तुझाच चेहरा समोर येतो.
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही, 
मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, 
मी गुलाब आहे तुझ्या बागेतला,
माझ्यावर तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही.  
रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची
जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची
लाल रंग प्रेमाचा,
पिवळा आहे मैत्रीचा,
पांढऱ्यातून मिळते शांती आणि
गुलाबी आहे कृतज्ञतेचा…
म्हणूनच आज मी तुला सर्व रंगाची फुल देत आहे…
Happy Rose Day
 
जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day
 
माझ्या अंगणात असतो तुझ्या आठवणींचा पाऊस,
तुझं माझं नातं फक्त त्या एकट्यालाच ठाऊक
Happy Rose Day
 
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rose Day 2025: गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा एक विशेष अर्थ आहे जाणून घ्या