3 मिनिटांत 184 सेल्फी, अक्षय कुमारचा विश्वविक्रम
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षयने गिनीज बुक ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे
अक्षय कुमार 3 मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेणारी व्यक्ती ठरली आहे
अक्षयने तीन मिनिटांत 184 सेल्फी काढून विश्वविक्रम केला आहे
यापूर्वी हा विक्रम अमेरिकेच्या जेम्स स्मिथच्या नावावर होता
जेम्सने तीन मिनिटांत 168 सेल्फी घेतले
सेल्फी हा चित्रपट 24 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे
सेल्फी हा साऊथच्या ड्रायव्हिंग लायसन्स चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे
entertainment
जान्हवी कपूर एका चित्रपटासाठी इतके पैसे घेते
Follow Us on :-
जान्हवी कपूर एका चित्रपटासाठी इतके पैसे घेते