Ali Fazal - Richa Chadha wedding pictures अली फजल- रिचा चढ्ढा लग्नाचे फोटो

रिचाने या दोघांचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत

रिचा आणि अलीने एकाच रंगाचे ड्रेस परिधान केले आहे

हा ड्रेस अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाइन केला आहे

रिचाचा हॅव्ही नेकलेस पाहण्यासारखा आहे. ब्राइडल लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे

दोघांनीही मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केल्याची माहिती आहे. रिचा आणि अलीही मुंबईत सात फेरे घेणार आहेत

जान्हवी कपूर जुन्या आठवणीत हरवली

Follow Us on :-