Alia Bhatt Baby Shower photos
आलियाच्या डोहाळे जेवणात पूर्ण कपूर आणि भट्ट कुटुंब सामील झाले
आलियाच्या काही खास मैत्रिणी देखील फंक्शनमध्ये सामील होण्यासाठी रणबीरच्या घरी पोहल्या होत्या
आलियाने पिवळ्या रंगाचा ट्रेडिशनल सूट घातला होता
आलिया आपल्या साध्या लूकमध्ये सुंदर दिसत होती
डोहाळे जेवण या समारंभात रणबीर आपल्या बायकोसोबत प्रेमाने सामील झाला होता
या कार्यक्रमात रणबीर गुलाबी रंगाचा कुर्ता घालून ट्रेडिशनल लुकमध्ये दिसला
गरोदरपणातही आलियाने कामातून ब्रेक घेतलेला नाही
आलिया भट्टला नुकतेच 'टाइम 100 इम्पॅक्ट अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले
entertainment
Ali Fazal - Richa Chadha wedding pictures अली फजल- रिचा चढ्ढा लग्नाचे फोटो
Follow Us on :-
Ali Fazal - Richa Chadha wedding pictures अली फजल- रिचा चढ्ढा लग्नाचे फोटो