जान्हवी कपूरने 65 कोटींचा बंगला खरेदी केला

जान्हवीच्या या नवीन घराची किंमत 65 कोटी रुपये सांगितली जात आहे

या घराची नोंदणी 12 ऑक्टोबरला झाली होती

या घरासाठी जान्हवीने 3.90 कोटी रुपयांचे भारी मुद्रांक शुल्क भरले आहे

8669 स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेल्या जान्हवीच्या या घराचे कार्पेट एरिया 6421 स्क्वेअर फूट आहे

जान्हवीच्या या बंगल्यात खाजगी स्विमिंग पूल, पार्क आणि 5 वाहनांसाठी पार्किंग आहे

वांद्रे येथील पाली हिल येथील कुबेलिस्क बिल्डिंगमध्ये जान्हवीने हे घर घेतले आहे

यापूर्वी जान्हवीने डिसेंबर 2020 मध्ये जुहू येथे 39 कोटींना एक ट्रिपलेक्स खरेदी केला होता

जान्हवीने हे घर राजकुमार रावला या वर्षी जुलैमध्ये 44 कोटींना विकले होते

जाह्नवी कपूरला बघून आली श्रीदेवीची आठवण

Follow Us on :-