जाह्नवी कपूरला बघून आली श्रीदेवीची आठवण

Janhvi Kapoor Instagram

फोटोंमध्ये जान्हवी निळ्या रंगाची कांजीवराम सिल्क साडी परिधान केलेली दिसत आहे

Janhvi Kapoor Instagram

यासोबत जान्हवीने प्लेन ब्लू रंगाचे स्लीव्हलेस ब्लाउज घातले आहे

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीने तिच्या केसांचा जूडा तयार केला आहे आणि गजराही लावला आहे

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीने कपाळावर बिंदी, कानात झुमके आणि हलका मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला

Janhvi Kapoor Instagram

जान्हवीची ही साधी स्टाईल सर्वांची मनं जिंकत आहे

Janhvi Kapoor Instagram

जान्हवी कपूरचा पारंपारिक लूक चाहत्यांना तिची आई श्रीदेवीची आठवण करून देत आहे

Janhvi Kapoor Instagram

तब्बूचे या विवाहित अभिनेत्यासोबत होतं अफेअर, वयाच्या 52 व्या वर्षीही अविवाहित

Follow Us on :-