तब्बूचे या विवाहित अभिनेत्यासोबत होतं अफेअर, वयाच्या 52 व्या वर्षीही अविवाहित

social media

तब्बूने देव आनंदच्या 'हम नौजवान' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती

social media

देव आनंद यांनीच तबस्सुमचे नाव तब्बू ठेवले होते

social media

वयाच्या 52 व्या वर्षीही तब्बू अविवाहित आहे. त्यांचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले आहे

social media

तब्बूचे लग्न न होण्याचे कारण साऊथ स्टार नागार्जुन असल्याचे मानले जाते

social media

असे म्हटले जाते की तब्बूचे दोनदा लग्न झालेल्या नागार्जुनसोबत अफेअर होते

social media

ज्यावेळी नागार्जुनने तब्बूला डेट करायला सुरुवात केली, त्यावेळी त्यांचा घटस्फोट झाला होता

social media

पण तब्बूच्या आधी नागार्जुनने अमलासोबत लग्नगाठ बांधली होती

social media

विवाहित असूनही नागार्जुन तब्बूच्या प्रेमात पडले

social media

तब्बूनेही नागार्जुनसोबत लग्न करण्यासाठी 10 वर्षे वाट पाहिली

social media

कोण- कोण आहेत वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात ?

Follow Us on :-