कोण- कोण आहेत वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात ?

PR

सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अभिनेते प्रवीण तरडे

PR

हार्दिक जोशी मल्हारी लोखंडेंच्या भूमिकेत

PR

बिग बॉस मराठी फेम विशाल निकम चंद्राजी कोठारांच्या भूमिकेत

PR

सूर्याजी दांडकरांच्या भूमिकेत उत्कर्ष शिंदे

PR

तुळजा जामकरांच्या भूमिकेत जय दुधाणे

PR

विराट मडके जिवाजी पाटील यांच्या भूमिकेत

PR

सत्य मांजरेकर दत्ताजी पागे यांच्या भूमिकेत

PR

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अक्षय कुमार साकारणार

PR

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार अक्षय कुमार

Follow Us on :-