जयाप्रदा यांना पहिली फी म्हणून फक्त 10 रुपये मिळाले होते
जयाप्रदा यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी सिनेविश्वात पाऊल ठेवले होते
जया यांच्या फिल्मी करिअरची सुरुवात 'भूमिकोसम' या तेलुगू सिनेमातून झाली. या चित्रपटासाठी त्यांना फक्त 10 रुपये मिळाले
जयाप्रदा यांनी 1979 साली 'सरगम' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
जया यांनी 1986 मध्ये तीन मुलांचे वडील श्रीकांत नाहटा यांच्याशी लग्न केले
80 च्या दशकातील सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्रींमध्ये यांचे नाव होते
जया यांनी 1994 मध्ये तेलुगु देसम पक्षात प्रवेश करून राजकारणात प्रवेश केला
2009 मध्ये जया भाजपमध्ये दाखल झाल्या आणि रामपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकल्या आणि खासदार झाल्या
जया यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 300 चित्रपटांमध्ये काम केले आहे
entertainment
कन्यादान मालिकेत निर्मिती सावंत आत्याच्या भूमिकेत
Follow Us on :-
कन्यादान मालिकेत निर्मिती सावंत आत्याच्या भूमिकेत