आलिया भट्टच्या डोहाळजेवणासाठी आई आणि सासूचा खास प्लॅन

आलियाची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर यांनी तिच्या डोहाळजेवणासाठी तयारी सुरू केली आहे. दोघांनीही काही खास नियोजन केले आहे

आलियाचे बेबी शॉवर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे

रिपोर्टनुसार आलियाच्या बेबी शॉवरमध्ये फक्त मुलीच सहभागी होतील

शाहीन भट्ट, करीना कपूर, करिश्मा कपूर, आकांक्षा रंजन, नव्या नंदा, श्वेता बच्चन, आरती शेट्टी आणि आलिया भट्ट यांची गर्ल गँग या कार्यक्रमात सहभागी होणार आहे

आलियाच्या बेबी शॉवरमध्ये काही जवळचे कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहेत. मात्र घरातील कोणताही पुरुष मंडळी या पार्टीत सहभागी होणार नाही

social media

आलिया भट्टने यावर्षी 14 एप्रिल रोजी रणबीर कपूरसोबत सात फेरे घेतले. लग्नाच्या 2 महिन्यांनंतर आलियाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले होते की ती गर्भवती आहे

social media

आलिया भट्ट आणि रणबीर सिंग यांचा 'ब्रह्मास्त्र' चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे

social media

बॉलिवूडमधील सर्वात महागडे घटस्फोट

Follow Us on :-