राधिका आपटेकडे नाहीत लग्नाचे फोटो.... म्हणाली फोटो क्लिक करायला विसरलो, कारण आम्ही सगळे नशेत होतो

राधिका आपटेने 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'वाह, लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती

राधिका पहिल्यांदा 2009 मध्ये 'अंतहीन' चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसली होती. ते बंगाली सोशल ड्रामा होतं

राधिका अधिकतर बोल्ड विषयांवर चित्रपट करण्यासाठी ओळखली जाते

राधिकाने हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू, मराठी, बंगाली आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे

राधिकाला चित्रपटांपेक्षा अधिक ओळख ओटीटीमुळे मिळाली. तिने अनेक वेब सीरिजमध्ये काम केले आहे

राधिकाने 2012 मध्ये ब्रिटीश व्हायोलिन वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केले

राधिकाकडे तिच्या लग्नाचा एकही फोटो नाही. म्हणाली, फोटो क्लिक करायला विसरलो, कारण आम्ही सगळे नशेत होतो

राधिकाची एक न्यूड क्लिपही व्हायरल झाली आहे. यानंतर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आले होते

ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या कलाकारांची फी : 410 कोटी बजेट

Follow Us on :-