वयाच्या ४७ व्या वर्षी शिल्पा शेट्टीची बोल्ड स्टाइल

शिल्पा शेट्टीला नुकतेच बिझनेस वुमन आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

या अवॉर्ड फंक्शनमध्ये शिल्पा शेट्टीने व्हाइट कलरचा डीप नेक जंपसूट घातलेला दिसत आहे

यासोबत शिल्पाने वरून पांढरा कोट कॅरी केला आहे

शिल्पाने तिच्या लुकला काही अॅक्सेसरीज आणि हेअर स्टाईलने पूर्ण केले

वयाच्या ४७ व्या वर्षी शिल्पाने आपल्या बोल्ड स्टाईलने सर्वांना वेड लावले आहे

शिल्पा लवकरच इंडियन पोलिस फोर्स या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे

3 मिनिटांत 184 सेल्फी, अक्षय कुमारचा विश्वविक्रम

Follow Us on :-