जेव्हा Vidya Balan ला Unlucky टॅग लागला
विद्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात वयाच्या 16 व्या वर्षी टीव्ही शो 'हम पांच' मधून केली होती
विद्याने तामिळ आणि मल्याळम चित्रपटांतून करिअर सुरू करण्याचा विचार केला, पण ती अयशस्वी ठरली
विद्याला अभिनेते मोहनलालसोबत एका मल्याळम चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली तेव्हा ती अर्धच राहिली
हा चित्रपट बंद झाल्यानंतर विद्याला अनलकी म्हटले गेले
यानंतर विद्याच्या हातून 12 साइन केलेले चित्रपट हिसकावून घेतले
विद्याने 2005 मध्ये 'परिणिता' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
विद्या बर्याचदा फिमेल लीड चित्रपटांमध्ये दिसते
entertainment
राजेश खन्ना यांना मुली रक्ताने पत्र लिहीत होत्या
Follow Us on :-
राजेश खन्ना यांना मुली रक्ताने पत्र लिहीत होत्या