काळे मीठ खाण्याचे 7 फायदे
काळे मीठ हे अपचन, अजीर्ण, गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता या समस्यांवर फायदेशीर आहे.
यामुळे दृष्टी सुधारते.
याच्या सेवनाने वेदना आणि पेटके येण्याची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते.
काळ्या मिठाचा छोटा तुकडा तोंडात टाकून त्याचा रस घशात टाकल्यास कफपासून मुक्ती मिळते.
काळे मीठ छातीत होणार्या जळजळीत आराम देते.
काळ्या मीठामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, ज्यामुळे अॅनिमिया होत नाही.
काळे मीठ लहान मुलांसाठी फायदेशीर असल्याचे म्हटले जाते कारण त्यात सोडियमचे प्रमाण कमी असते.
डिस्क्लेमर : डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घरगुती उपचार केले पाहिजेत.
lifestyle
Health Care - जिम करताना आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, जिम करताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी
Follow Us on :-
Health Care - जिम करताना आणखी एका अभिनेत्याचा मृत्यू, जिम करताना या गोष्टींची घ्या विशेष काळजी