Cold and Flu संसर्ग कसा टाळायचा?

webdunia

दिवसभर खूप पाणी प्या, पण लक्षात ठेवा की पाणी उकळलेले असावे

webdunia

लसूण आणि मिरची खा. लसूण बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करतं तर मिरचीमध्ये कॅप्सेसिन असतं, जे नाक आणि सायनस कंजेक्शन दूर करतं

webdunia

व्हिटॅमिन-सी युक्त फळे आणि भाज्यांचे सेवन करा. आहारात मशरूम, लिंबू आणि मध यांचा समावेश करा

webdunia

झिंकयुक्त पदार्थ घ्या. उदाहरणार्थ, लाल मांस, अंडी, दही, संपूर्ण धान्यांचा आहारात समावेश करा

webdunia

जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही चिकन सूप घेऊ शकता. त्यात सिस्टीन असते, जे कफ विरघण्यास मदत करते

webdunia

रोज रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे हळदीचे दूध प्या

webdunia

आल्याचा छोटा तुकडा थोडे मीठ टाकून सेवन करा

webdunia

जास्त संसर्ग झाल्यास वाफ घेणे सुरू करा. जेव्हा जेव्हा तुमचे नाक बंद होते तेव्हा वाफ घ्या

webdunia

दिवसभर कोमट पाणी प्या

webdunia

घसा खवखवणे किंवा वेदना होत असल्यास गुळण्या करा

webdunia

Colorful फूल Health साठी Cool

Follow Us on :-