मायक्रोब्लेडिंग उपचार चेहऱ्याचे स्वरूप कसे बदलतात
मायक्रोब्लाडींग उपचार तुमच्या भुवयांना परिपूर्ण आकार कसा देतो ते समजून घ्या..
आयब्रोचे सौंदर्य वाढवण्यासाठी मायक्रोब्लेडिंग ही भुवया ट्रीटमेंट आहे.
प्लक करण्याऐवजी, तुम्ही या नवीन तंत्राने तुमच्या भुवया पूर्ण करू शकता.
हे थ्रेडिंगसारखे वेदनादायक नाही.
भुवयांच्या केसांशी जुळणारे रंग यंत्राच्या साहाय्याने त्वचेत रोपण केले जातात.
यामध्ये वापरलेली शाई त्वचेत खोलवर जात नाही.
उपचारांचे परिणाम दोन ते तीन दिवसात दिसून येतात
उपचार घेतल्यानंतर, दर सहा महिन्यांनी एकदा टचअप करणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेमध्ये काही वेदना होतात परंतु ते थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग सारखे नसते.
lifestyle
ट्रेकिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा
Follow Us on :-
ट्रेकिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा