कोणी डाळिंब खाऊ नये? Pomegranate

या 5 लोकांनी चुकूही डाळिंब (Anar) खाऊ नये...Dalimb

webdunia

आरोग्यासाठी फायदेशीर असूनही काही असे लोक आहेत ज्यांनी डाळिंब खाणे टाळावे

स्किन ऍलर्जीची समस्या असल्यास डाळिंबाचे सेवन करू नये

रक्तदाब कमी राहत असेल तर डाळिंबाचे सेवन करू नये

अॅसिडिटीचा त्रास असल्यास डाळिंब खाणे टाळावे

इन्फ्लूएंझा आणि खोकल्याचा त्रास असलेल्यांनीही डाळिंबाचे सेवन करू नये

बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त लोकांनी डाळिंबापासून दूर राहावे

इतर लोकांनी सकाळी डाळिंबाचे सेवन केल्याने शरीराला खूप फायदा होतो

रोज हळदीचे दूध का प्यावे? जाणून घ्या Golden Milk

Follow Us on :-