2000 Note Currency Exchange Starts: 2000 ची नोट अशी बदला

मंगळवारपासून (23 सप्टेंबर 2023) बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

Webdunia

2000 च्या 10 नोटा एकावेळी बदलता येतील.

बँकांमध्ये यासाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्यात आले आहेत.

कोणत्याही बँकेत नोटा बदलता येतात.

2000 च्या नोटा थेट बँक खात्यात जमा करता येतील.

2000 रुपयांची नोट 30 सप्टेंबरपर्यंत कायदेशीर असेल.

2000 च्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बाजारात सुरू राहणार आहेत.

2018-19 या आर्थिक वर्षापासून RBI ने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली होती.

IPL 2023 चे 8 सर्वोत्तम शतकवीर

Follow Us on :-