Aprilia RS 457: KTM RC390 शी स्पर्धा करण्यासाठी परवडणारी Made-in-India sportsbike, लॉन्च वैशिष्ट्ये जाणून घ्या
इटालियन बाईक निर्मात्याच्या Aprilia RS 457 येत आहे , भारतात खळबळ माजवेल
अप्रिलिया (Aprilia) भारतातील महाराष्ट्र (बारामती) येथील प्लांटमध्ये ट्विन-सिलेंडर स्पोर्ट बाइकवर काम करत आहे.
बाइकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स आहे. कंपनी स्लिप-असिस्ट क्लच मानक म्हणून प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.
Aprilia RS 457 मध्ये 48hp, चार-वाल्व्ह चार-सिलेंडर, DOHC, लिक्विड-कूल्ड मोटर दिली आहे.
फॅक्टरी फिट टीव्हीएस यूरोग्रिप प्रोटॉर्क एक्सट्रीम टायर्ससह येणारी ही पहिली बाईक आहे.
Aprilia RS 457 मध्ये 5.0 इंच TFT डिस्प्ले दिले आहे.
अॅल्युमिनियम ट्रिपल क्लॅम्प्स सारख्या डिटेल्स एलिमेंटसह स्टाईल आणि क्वालिटीमुळे बाइक छान दिसते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे Ninja 400 (सुमारे 5 लाख रुपये) पेक्षा कमी किंमतीत लॉन्च केले जाऊ शकते.
Aprilia RS 457 या महिन्याच्या अखेरीस भारतीय MotoGP मध्ये लॉन्च केली जाऊ शकते.
रिपोर्ट्सनुसार, Aprilia RS 457 चा टॉप स्पीड 180 kmph असेल.
news
iPhone 15 मध्ये असेल सबमरीन लेन्ससह कॅमेरा, जाणून घ्या आणखी काय नवीन असेल
Follow Us on :-
iPhone 15 मध्ये असेल सबमरीन लेन्ससह कॅमेरा, जाणून घ्या आणखी काय नवीन असेल