Mahindra XUV 400 : महिंद्रा ने Tata ची झोप उडवली, कमी किमतती 456 KM मायलेज

महिंद्रा ची इलेक्ट्रिक XUV 400 लॉन्च, किंमत 15.99 लाख पासून सुरु

PR

बेस्ट सेलिंग Tata Nexon EV सह थेट स्पर्धा

PR

दोन व्हेरिएंट EC आणि EL मध्ये आली नवीन XUV400

PR

एक्सयूव्ही 400 ईएल मध्ये 39.4 किलोवॉट लिथियम ऑयन बॅटरी

PR

456 किलोमीटर मायलेज चा दावा

PR

XUV 400 ईसी मध्ये सिंगल-पैन सनरूफ, 7-इंच टचस्क्रीन सिस्टम

PR

सहा एअरबॅग्ज, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ESC आणि मागील पार्किंग कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये

PR

Mahindra XUV400 ची किंमत रु. 15.99 लाख पासून सुरू होते

PR

Auto Expo 2023 : Kia ने ऑटो एक्सपोमध्ये Concept EV9चे प्रदर्शन केले

Follow Us on :-