Narendra Modi Birthday 2022 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रवास

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगर येथे दामोदर दास आणि हिराबेन यांच्या घरी झाला

प्राथमिक शिक्षण वडनगरमध्येच झाले. ते एनसीसीचे कॅडेटही होते

लहानपणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेले मोदी हे संघाचे प्रचारकही होते

1990 मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या सोमनाथ ते अयोध्या रथयात्रेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती

2001 मध्ये ते पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले

2012 मध्ये त्यांनी चौथ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

मे 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली

2019 मध्ये सत्तेत परतल्यावर असेच काहीसे स्वागत झाले

200MP Camera सह Moto Edge 30 Ultra

Follow Us on :-