भारतातील टॉप 8 खाजगी क्षेत्रातील कंपन्या

आजचा काळ खाजगीकरणाचा आहे. तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या खाजगी कंपन्यांबद्दल माहिती आहे का

भारतातील सर्वात मोठ्या कंपनीच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीचे नाव अग्रस्थानी आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

भारतातील तिसरी सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी बँक आहे.

इन्फोसिस ही भारतातील चौथी सर्वात मोठी कंपनी आहे जी भारताची बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे.

HUL ही भारतातील पाचवी सर्वात मोठी कंपनी आहे. ज्यांचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

ICICI ही भारतातील एक मोठी बँकिंग सेवा कंपनी आहे. ज्याची सुरुवात 1994 मध्ये झाली.

भारतातील सातवी सर्वात मोठी कंपनी SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आहे.

कोटक महिंद्रा बँक ही भारतातील आठवी सर्वात मोठी कंपनी आहे, ती उदय कोटक यांनी सुरू केली होती.

Hyundai Exter : Hyundai ची सर्वात स्वस्त कार Exter, 27 kmpl मायलेज, 6 एअर बॅग, 60 कनेक्टेड वैशिष्ट्ये

Follow Us on :-