हनुमानजींना प्रसन्न करण्याचे 10 उपाय
webdunia
चोळा अर्पण केल्यामुळे जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येत नाही आणि कोणतेही संकट आले तर ते नाहीसे होतात.
webdunia
मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांना नागलीचे पान अर्पण करा. सर्व रखडलेले काम पूर्ण होईल.
webdunia
कर्जबाजारी असाल तर गव्हाच्या पीठाने बनवलेल्या दिव्यात चमेलीचे तेल टाका आणि वडाच्या पानावर तेवत हनुमान मंदिरात ठेवा.
webdunia
कोणत्याही कार्यात यश मिळण्यासाठी, युद्धात विजयासाठी किंवा सन्मान मिळण्यासाठी हनुमान मंदिरात त्रिकोणी ध्वज अर्पण करा.
webdunia
पिंपळाच्या पानावर सिंदूरने 'राम' नाव लिहा आणि हनुमानजी समोर अर्पण करा, सर्व समस्या दूर होतील.
webdunia
हनुमान चालिसाचे 1000 वेळा पाठ केल्यास सर्व बंधनांपासून मुक्त होऊन सुख-शांती मिळेल.
webdunia
सुंदरकांडचे विधिवत पठण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि सर्व प्रकारच्या समस्या त्वरित दूर होतील.
webdunia
बजरंगबाणचे पठण केल्याने सर्व प्रकारचे शत्रू शांत होतात, भूतबाधा दूर होऊन मांत्रिक प्रभाव नाहीसा होतो.
webdunia
हनुमान बाहुकचे विधिवत पठण केल्याने सर्व प्रकारचे रोग आणि वेदना दूर होतात.
webdunia
हनुमानजीच्या साबर मंत्राचा जप केल्याने हनुमानजी भक्तांची मदत करण्यास तयार होतात.
webdunia
religion
हनुमानजींचे 11 दिव्य मंत्र, जप केल्यास चमत्कार घडतील
Follow Us on :-
हनुमानजींचे 11 दिव्य मंत्र, जप केल्यास चमत्कार घडतील