श्रावणात हे धान्य महादेवाला अर्पण करा

धान्याप्रमाणे फळप्राप्ती जाणून घ्या...

तांदूळ अर्पित केल्याने संपत्ती येते

तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो

जव अर्पण केल्याने आनंद वाढतो

गहू अर्पित केल्याने संतती वाढते

अख्खे मुग अर्पण केल्याने आनंद मिळतो

उडीदने ग्रह दोष शांत होतात

प्रियांगुने धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होतं

चणा डाळ अर्पण केल्याने उत्तम जीवनसाथीची प्राप्ती होते

श्रावणात हे 5 पदार्थ खा, भरपूर एनर्जी मिळेल

Follow Us on :-